V
Vivaan Singh
humor · marathi · humor
पहिला- अरे थांब ना...थोडा वेळ, किती दिवसांनी भेटलास! दुसरा- मला ऑफिसला पोहचायला दोनच मिनीटे वेळ शिल्लक आहे! पहिला- मग! सायकलवर बैस ना, सायकल हातात धरून कशाला पळतोस? दुसरा- अरे सायकलवर ही बसायला वेळ नाही! 😂😋☺🙂😎😃
216 likes
30 shares