S
Sara Rao
humor · hindi · humor
पहिला: का रे..? बराच आनंदी दिसतोय? आणि कपडे का असे खराब झालेत? दुसरा: बायकोला माहेरी पाठवायला रेल्वे - स्टेशनवर गेलो होतो... पहिला: अरे हो.. पण कपडे का असे खराब झालेत? दुसरा: गाडी लवकर सोडावी म्हणुन इंजिन ड्राईव्हरला कडकडुन मिठी मारली ..!
153 likes
21 shares