K
Krishna Pawar
humor · hindi · humor
पहिला: का रे..बराच आनंदी दिसतोय? आणि कपडे का असे खराब झालेत? दुसरा: बायकोला माहेरी पाठवायला रेल्वे – स्टेशनवर गेलो होतो…. पहिला: अरे हो.. पण कपडे का असे खराब झालेत? दुसरा: गाडी लवकर सोडावी म्हणुन इंजिन ड्राईव्हरला कडकडुन मिठी मारली….
30 likes
30 shares