Back to feed
A
Anaya Reddy rain · hindi · rain

☁पहिला ढग... 🌧पहिला पाऊस.. 🌩 पहिली वीज.. पहिली गडगड⛈ पहिली माती.. पहिला गंध💨 हे सगळं जुळुन आलं, की .आमच्याकडे पहिले लाईट⚡ जाते. ..😆

26 likes 4 shares
WhatsApp