A
Arjun Agarwal
humor · hindi · humor
पहिला:- तुम्हाला कुठेतरी पाहिल्या सारखे वाटते ... आपण फेसबुक फ्रेंड आहोत की व्हाट्सअप ग्रुपला ? . . . . दुसरा:- ( शांतपणे) मी तुमच्या शेजारी राहतो.😜😜😜😜
58 likes
75 shares