S
Saanvi Mehta
love · marathi · romantic
पहीली नजर तुझ्या आठवणी सोबत रोज झुरतो आहे।। केल्या प्रेमाची सजा मी भोगतो आहे।।१।। जादू काय होती पहिल्या तूझ्या नजरेत? हरवुन गेले आहे मन गं तुझ्या कैदेत।।२।। जमलंच तर भेटून जा ह्रदयी बाग फुलवुन जा।। एकदा तरी सखे तू मज सारखी वागून जा।।३।। विचलीत होते मन त्रास होतो जगायला।। बघ जमतंय का तुला? माझा विचार करायला।।४।।
242 likes
14 shares