V
Vivaan Joshi
humor · mixed · humor
पहिला बहिरा :- Scotty ढकलतं नेत होता .... दुसरा बहिरा :- काय रे पेट्रोल संपले काय?... पहिला बहिरा :- नहीरे.. पेट्रोल संपलय... दुसरा बहिरा :- अच्छा ! मला वाटलं पेट्रोल संपलय की कायं.... 😜😜😂😂😇😇
244 likes
19 shares