Back to feed
S
Saanvi Sharma humor · marathi · humor

पहिला भिकारी: अरे, मी एक पुस्तक लिहिल आहे. दुसरा: काय नाव आहे त्याच? पहिला: सहज पैसा कमावण्याचे सोपे १००१ मार्ग. दुसरा: तर तु भिक का मागतोस? पहिला: तो सर्वात सोपा मार्ग आहे.

118 likes 18 shares
WhatsApp