Back to feed
R
Riya Das family · marathi · family

पहिला- माझी बायको अतीच करते. गेले वर्षभर ती रोज माझ्याकडे 500 रू मागते. दुसरा- बापरे! इतके पैसे? काय करते एवढे पैशाचे? पहिला- माहित नाही. मी अजून दिसेत कुठे?

20 likes 49 shares
WhatsApp