A
Atharv Das
humor · mixed · humor
पहिला मित्र : काय रे... डोळा का सुजलाय..? दुसरा मित्र : अरे हिचा Birth Day होता काल... पहिला मित्र : अभिनंदन वहिनींच.. पण डोळा का सुजला ते नाही कळलं.... दुसरा मित्र : तीच नाव कृती आहे.. पहिला मित्र : ते माहितीये रे... डोळा का सुजलाय ते तर सांग.. दुसरा मित्र : तिला काल केक आणला होता... पहिला मित्र (रागाने) : पुढचं काय ते सांग.. दुसरा मित्र : केक वाल्याने Happy Birth Day Kruti च्या ऐवजी Happy Birth Day Kutri लिहिलं... 😛😝😝😜
61 likes
51 shares