Back to feed
K
Kiara Malhotra friendship · mixed · friendship

पहिला मित्र : काय रे... डोळा का सुजलाय..? दुसरा मित्र : अरे हिचा Birth Day होता काल... पहिला मित्र : अभिनंदन वहिनींच.. पण डोळा का सुजला ते नाही कळलं.... दुसरा मित्र : तीच नाव कृती आहे.. पहिला मित्र : ते माहितीये रे... डोळा का सुजलाय ते तर सांग.. दुसरा मित्र : तिला काल केक आणला होता... पहिला मित्र (रागाने) : पुढचं काय ते सांग.. दुसरा मित्र : केक वाल्याने *Happy Birth Day Kruti* च्या ऐवजी *Happy Birth Day Kutri* लिहिलं राव..😭😭😭

243 likes 80 shares
WhatsApp