Back to feed
K
Kavya Iyer Life · Hindi · General

पहिली लोक भावनिक होती तेव्हा नाती जपत होती । नंतर लोक प्रैक्टिकल झाले नात्याचा फायदा उचलू लागले । आता लोक प्रोफेशनल झाले फायदा असेल तरच नाती बनवतात |

46 likes 57 shares
WhatsApp