A
Atharv Nair
Good_Morning · Marathi · Life
पहिली लोक भावनिक होती, तेव्हा नाती जपत होती. नंतर लोक प्रैक्टिकल झाले,नात्याचा फायदा उचलू . आता लोक प्रोफेशनल झाले, फायदा असेल तरच नाती बनवतात... *सुप्रभात*🙏🏻
107 likes
82 shares