Back to feed
K
Kiara Kumar Love · Marathi · Heartbreak

पाहशील जिथे जिथे नजर उचलून... मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन :) आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू.... तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन.......!!! Happy Valentine"s Day!

0 likes 0 shares
WhatsApp