Back to feed
P
Prisha Joshi humor · marathi · humor

😁😁😁😁😁😁😁😁फक्त पुणेच नवरा : आग पाहुणे आले आहेत , त्यांचेसाठी भजे कर ! बायको: घरात पिठ नाही , तेल नाही काय डोंबलाचे भजे करू ? 😭😭😭😭😡😡 नवरा : बर ते राहू दे कमीत कमी चहा तरी कर .☕☕☕☕ बायको: घरात दुधनाही , चहापत्ती नाही काय डोंबलाची चहा करू ? 🧐🧐🧐🧐🧐 नवरा : हरामखोर पाहुण्यांसमोर इज्जत घालवतेस ! नवरा आतल्या खोलीत जातो व बायकोला जोर जोराने मारायला सुरवात करतो... 😡😡😡😡😡😡😡 बायको :अग आईग , अग आईग . जोरजोराने रडायला लागते 😭😭😭😭😭😭😭 याची भांडणे पाहुन पाव्हणा म्हणतो राहूद्या , राहुद्या मला लगेच जायचे आहे. असे म्हणून पाव्हणा निघून जातो .🚶‍♂🚶‍♂🚶‍♂🚶‍♂🚶‍♂ नवरा : मी कस मारल्या सारखे केले ? 😃😃😂😂 बायको: मी कस रडल्या सारखे केले ?😄😄😂😂 दोघेही हसत आसतात , तेव्हड्यात पाव्हणा : मी कस गेल्या सारखे केल ?🙏🏻🙏🏻😎😎😂😂 👪👪👪👪👦👧 पाव्हणा परभणीचा होता😄😄😄

165 likes 78 shares
WhatsApp