Back to feed
N
Nikhil Patel Love · Marathi · Family

*फक्त भारतातच दिसणारे हे सत्य* ○•••••••••••••••••••••••••••••••••••••••○ ◇ *1st Class* मधील विद्यार्थ्यांना टेक्नीकलमध्ये प्रवेश भेटतो व ते डॉक्टर किंवा इंजिनिअर होतात. ◇ *2nd Class* पास होणारे UPSC, MPSC ला बसतात व सरकार मध्ये Administrator बनतात आणि 1st Class वाल्यांना नियंत्रीत करतात. ◇ *3rd Class* मध्ये पास होणारे कुठेच प्रवेश भेटत नाही म्हणून राजकारणात जातात आणि वरील दोघांवर नियंत्रण करतात. ◇ नापास झालेले शाळेतून बेदखल झालेले अंडरवल्डमध्ये जातात आणि वरील तिघांना नियंत्रित करतात. ◇ आणि ज्यांनी कधी शाळेचं तोंड पण पाहिलेलं नसतं ते स्वामी/साधू/बाबा बनतात.. आणि वरील चार ही जण त्याच्या पाया पडतात. 😄😛😜

0 likes 0 shares
WhatsApp