Back to feed
K
Krishna Pawar humor · marathi · humor

फक्त लढ म्हणा" च्या उत्तुंग यशानंतर कुत्र्यांनीही त्यांच्यावर होणारया अन्न्यायाच्या आक्षेपार्य एक चित्रपट प्रदर्शीत करायचे ठरवलं तर त्याचं नाव काय असेल............. . . . . फक्त हड म्हणा

62 likes 28 shares
WhatsApp