A
Ayaan Pawar
life · marathi · life
फक्त हसावस तू , माझ्या हृदयात बसावस तू... मी हाक मारली तर, माझ्याजवळ असावस तू.... फक्त आठवावं तूला , डोळ्यात साठवावं तुला रुसून कधी बसलीसच , तर मनवावं तुला.... 💜💜💜💜💜💜💗💗💗💗💘💘💘💘💘💘
190 likes
60 shares