फणसाची *चव* आणि *रूप* यातला *फरक* खाणाऱ्याला कळते. माणसांची *पारख* ही त्यांच्या *रूपावरून* करू नका, खरा महत्वाचा असतो तो त्यांचा *स्वभाव*. *आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत-नकळत काही तरी शिकवून जाते* 😊🙏🍁🍃
162 likes
88 shares