N
Navya Pawar
family · marathi · family
फोन वाजताच रोहनने आपल्या पत्नीला- मोनाला सांगितलं, ‘‘ फोन जर माझ्यासाठी असेल तर मी घरात नाहीए म्हणून सांग.’’ मोनाने फोन उचलला आणि सांगितलं, ‘‘तो घरात आहे.’’ रोहन म्हणाला, ‘‘सांगू नको म्हणून सांगितलं होतं ना.’’. . . . . मोनानं उत्तर दिलं, ‘‘फोन माझ्यासाठी होता.’’
150 likes
8 shares