Back to feed
J
Jiya Kulkarni humor · mixed · humor

फोन वाजला. . hello, पोपटलाल आहे ? नाही.🐤🐤 थोड्या वेळाने.. hallo, पोपटलाल आहे? नाsssही ! पुन्हा थोड्या वेळाने. . . पोपटलाल आहे? - अरे बाबा, नाsssही !!! पुन्हा थोड्या वेळाने . पोपटलाल आहे ?- अरे तुला सांगीतलं ना :पोपटलाल नाहीये म्हणून. . . पुन्हा थोड्या वेळाने. . पोपटलाल आहे?- (चिडून) हो आहे, बोल आता. . . मूर्खासारखं वाट्टेल ते बोलू नका, पोपट लाल नसतो; हिरवा असतो..😜😂😂😂😂😛😛😝😝

96 likes 9 shares
WhatsApp