R
Rohan Kulkarni
humor · mixed · humor
फोन वरून संभाषण मुलगा-whatsapp Download कर ना?? . . मुलगी-कस करतात?? . . मुलगा-play store मधे जा आनि तिथून कर ना.. . . मुलगी-आमच्या गल्लीत Play Store नाहिय रे.. "अविनाश जनरल स्टोर" आहे तिथून करू का?? . मुलगा - जाउदे तू भांडी घास 😂😂😂😂😂😜
168 likes
84 shares