Back to feed
A
Asha Malhotra Good_Morning · Marathi · Good_Morning

फुल खाली पडतील🍃 पण सुगंध नाही. चंद्र खाली जाईल⛅ ✨पण तारे नाही 🌟💫 नदीतील पाणी संपेल पण सागरातील नाही🌊 तुम्हाला सारे जग विसरेल पण मी नाही. 🌾🍁शुभ सकाळ 🍁🌾

89 likes 33 shares
WhatsApp