S
Sahil Malhotra
Good_Morning · Marathi · Life
फुल बनुन हसत राहणे हेच जीवन आहे. हसता हसता दु:ख विसरून जाणे हेच जीवन आहे. भेटुन तर सर्वजण आंनदी होतात. पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे.. 🐾🌻🌻शुभ सकाळ🌻🌻🐾
244 likes
30 shares