R
Reyansh Kumar
Good_Morning · Marathi · Life
*फुल बनुन हसत राहणे हेच जीवन* *आहे.* *हसता हसता दु:ख विसरून* *जाणे हेच जीवन आहे.* *भेटुन तर* *सर्वजण आंनदी होतात.* *पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे...* *शुभ सकाळ*
203 likes
61 shares