Back to feed
K
Kavya Deshmukh Good_Morning · Marathi · Life

*फुल बनुन हसत राहणे हेचजीवन* *आहे.* *हसता हसता दु:ख विसरून* *जाणे हेच जीवन आहे.* *भेटुन तर* *सर्वजण आंनदी होतात.* *पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे...* 🙏🏻💐 *शुभ सकाळ* 💐 🙏🏻

148 likes 36 shares
WhatsApp