R
Reyansh Mehta
spiritual · hindi · spiritual
फुलटू आगरी इश्टाईल ! फुलटू आगरी इश्टाईल ! देवराम: ए बाला इक्र य. वेटर : क पाजे क तुला? देवराम : १ काॅपी कितीला ह ? वेटर : २० रुपे देवराम : तुज्या, फुर्च्या दुकानान त १ रुपेला मिलत कॉपी, तु मना क एरा समजतं क ? वेटर : डोका फोरु तुजा डोका फोरु.. ते झेरॉकचं दुकान हाय.
149 likes
86 shares