A
Aadhya Kapoor
Good_Morning · Marathi · Life
*फुलाला वाढायला ज्याप्रकारे सूर्य* *किरणांची आवश्यकता असते..* *तसेच* *मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या* *विचारांची आवश्यकता असते..* *तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर कोणी शंका घेत असेल*.. *तर मुळीच कमीपणा वाटू देवू नका...* *कारण लोक* *नेहमी* *सोन्याच्या* *शुध्दतेवरच शंका घेतात..* *लोखंडाच्या नाही.....* 💞 *शुभ सकाळ* 💞
32 likes
83 shares