R
Reyansh Patel
humor · marathi · humor
फेसबूक एवढं यशाच्या शिखरावर कसं काय पोचलं बरं? त्यात काय एवढं, त्यांनी फक्त आयुष्याचं एक साधं-सोप्पं तत्वज्ञान वापरलं. ते हेच की, “माणसाला त्याच्या स्वत:च्या आयुष्यापेक्षा दुसर्याच्या आयुष्यातच जास्त रस असतो.” म्हणजे आपल्या गावठीत... “आपलं ठेवायचं झाकून अन दुसर्याचं पाहायचं वाकून.
33 likes
25 shares