A
Avni Sharma
friendship · marathi · friendship
फेसबुक चा कहर ... शिक्षक :मुलानो सांगा पाहू ,पारले जी च्या बिस्किटांच्या पुड्यावर "ग्रीन डॉट " असतो त्याचा अर्थ काय ? विद्यार्थी :सर ,याचा अर्थ पारले जी ऑनलाईन बसले आहेत.
109 likes
35 shares