Back to feed
A
Atharv Sharma Family · Marathi · Family

फेसबुक म्हणजे काय....???? . . एक असे ठिकाण , जिथे मुलगा जोक पोस्ट करतो पण त्याला काहीच प्रतिसाद मिळत नाही..... आणि तोच जोक मुलगी पोस्ट करते तेंव्हा १०० लाईक, २० फ्रेंड रिक्वेस्ट येतात... बरोबर ना!!!

85 likes 34 shares
WhatsApp