Back to feed
A
Anaya Reddy Attitude · Marathi · Attitude

“ फेसाळणाऱ्या बियर कडून ... उसळणारी ऊर्जा घ्यावी ! मादक अश्या व्हिस्की कडून.. जगण्याची धुंदी घ्यावी... राकट काळ्या रम कडून.., रुबाबदारिचा धडा घ्यावा ! सोनेरी शाम्पेन कडून.. समृद्धीचा घडा घ्यावा !! पांढ-या शुभ्र वोडक्याकडून .. पांढरीशुभ्र कॉलर घ्यावी ! प्रेयसीबरोबर जीन घेऊन .. तारुण्याची झालर घ्यावी !! नारंगी आणि मोसंबी तर.. कडक गावठी माया आहे ! यातील काहीच जमत नसेल तर , गड्या.!!!. जिंदगीच वाया आहे ! 😃😀😀

190 likes 62 shares
WhatsApp