A
Asha Das
life · mixed · life
बाई- काय रे गण्या, Homework नाही केलास? गण्या- काल रविवार होता, Homework आठवलाच नाही. बाई- फेसबुकवर online व्हायला बरा टाईम मिळाला तुला. गण्या-(मनातल्या मनात) च्यायला का चुकून हिच्या फोटोला "लाईक" केलेलं दिसतय वाटत.
164 likes
50 shares