Back to feed
A
Anaya Pawar motivation · marathi · motivation

बाई : चम्प्या, तुला शाळेत यायला उशीर का झाला? चम्प्या : बाई मी मेलेल्या माणसाला पळताना पाहिलं.. बाई : काय??? हे कसं शक्य आहे??? चम्प्या : खरंच बाई.. तुमचा विश्वास बसत नसेल तर चिंगीला विचारा.. तिला सुद्धा उशीर होत होता.. आम्ही दोघेही पळत होतो अन पळता पळता पाहिलं कि रस्त्यात एक माणूस मेलेला होता..

128 likes 31 shares
WhatsApp