N
Nisha Mehta
humor · marathi · humor
बाई : चम्प्या, तुला शाळेत यायला उशीर का झाला? चम्प्या : बाई मी मेलेल्या माणसाला पळताना पाहिलं.. बाई : काय??? हे कसं शक्य आहे??? चम्प्या : खरंच बाई.. तुमचा विश्वास बसत नसेल तर चिंगीला विचारा.. तिला सुद्धा उशीर होत होता.. आम्ही दोघेही पळत होतो अन पळता पळता पाहिलं कि रस्त्यात एक माणूस मेलेला होता..😂😂😂
81 likes
86 shares