S
Sai Iyer
humor · marathi · humor
बाई वर्गात व्याकरण शिकवत होत्या. बाई : मुलांनो तुकाराम लिहून दाखवा पाहू. बंडू : बाई , तुकारामाची " तू " पहिली का दुसरी ? बाईंनी बंडू ला झोड झोड झोडला. बंडू ला अजून कळलं नाहीये की बाईंना एवढा कसला राग आला. 😂😂😂😂😂
65 likes
2 shares