Back to feed
A
Aarav Malhotra humor · mixed · humor

बाई वर्गातल्या मुलांना म्हणतात - "बर का मुलांनो, उद्या शाळेचा शेवटचा दिवस, म्हणून सगळे जण छान छान कपडे घालून या बर का... आपण सगळ्यांचा एक ग्रुप फोटो काढू या..म्हणजे मोठे झाल्यावर तुम्ही तो फोटो पहाल आणि म्हणाल- ती पहा राधिका, आता doctor झालीय! तो पहा बंड्या, आता engineer झालाय ! ....." गण्या मागल्या बेंचवरुन ओरडतो - "...आणि त्या पहा आपल्या बाई, आता वारल्या !! 😝😝 बेंच वर पाडुन पाडुन मारला बाईनी 😬😉😝😜😂😂😂😂

75 likes 23 shares
WhatsApp