M
Manav Gupta
attitude · hindi · attitude
बाई शाळेत शिकवत होत्या.. . बाई – एकदा अकबर बादशाह त्याच्या पलंगावर झोपला होता.. . (मध्येच पिँकी ओरडली) – बाई!! ...हा गण्या टिफिन उघडतोय.. . बाई – गण्या !!! मार खाशील परत असं केलंस तर… बरं तर मी कुठे होते? . . गण्या – अकबर च्या पलंगावर... 😆😆😆😆😆😆 बाईंनी गण्या ला पट्टी तुटेस्तोवर झोडपला राव.!!!!!!!!!!!!.......................😳😳
97 likes
75 shares