Back to feed
J
Jiya Gupta humor · marathi · humor

बँक मॅनेजर कर्जदारांला: हॅल्लो मार्च एडिंग जवळ आलय कर्जाचे हप्ते लवकर भरा नाहीतर जप्ती करावी लागेल. कर्जदार : साहेब ,मंदी खूप आहे भरतो थोड्या दिवसात, मॅनेजर : मला काही माहित नाही *भरायचे म्हणजे भरायचे.*😡 कर्जदार : ओ साहेब , माझ्याकडं पण पासपोर्ट हाय म्हटलं मॅनेजर : *असं चिडू नका साहेब* *तुम्हाला जमेल तसं द्या.* 😰😰😰😰

142 likes 83 shares
WhatsApp