Back to feed
S
Sara Kapoor spiritual · marathi · spiritual

बॅकेच्या एक ब्रॅंच मधली गोष्ट, एक सुटकेस घेतलेला माणूस आला आणि विचारू लागला, "कुणाचं रबरबॅंड गुंडाळलेलं नोटांचं बंडल पडलं आहे का?" आठ- दहा आमचं... आमचं...म्हणत पुढे आली. त्या माणसाने हातातली बॅग उघडली आणि त्यातून रबरबॅंड काढून म्हणाला, हा पहा! बंडलाला गुंडाळलेला रबरबॅंड मला सापडला आहे.

109 likes 15 shares
WhatsApp