Back to feed
J
Jiya Sharma humor · marathi · humor

बँकेसमोर भली मोठी रांग, 🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶 🏃 गर्दीतून एक जण पुढे जातो. पुढचे लोक त्याला मागे फेकून देतात.😤 🏃तो उठून पुन्हा पुढे जातो. त्याला पुन्हा फेकून देतात.😤😨😡 🏃तिसऱ्यांदा फेकल्यावर तो पडूनच राहतो व ओरडतो-😱 मरा तुमच्या आईला , आज कॅश काउंटरच चालू करत नाही... बदला कुठं बदलायच्या त्या नोटा...! 😡😡😡😡

198 likes 82 shares
WhatsApp