Back to feed
I
Ishaan Patel friendship · hindi · friendship

बंगळूर मध्ये एका शिक्षकाने ने वर्गातील एका मुलाला कानाखाली मारले त्यामुळे त्याला 50,000 रूपये दंड आकारण्यात आला व तो दंड त्या विद्यार्थ्याला देण्यात आला! . . . आमच्या वेळेला जर असे असते तर आज.. 2-4 बंगले, 3-4 कार, 10-20 एकर जमिनीचा मालक असतो.... लय बेदम मारायचे राव मास्तर😣... 😅😜😛

102 likes 16 shares
WhatsApp