Back to feed
A
Aditya Agarwal friendship · marathi · friendship

बंगळूर मध्ये एका शिक्षकाने ने वर्गातील एका मुलाला कानाखाली मारले त्यामुळे त्याला 50,000 रूपये दंड आकारण्यात आला व तो दंड त्या विद्यार्थ्याला देण्यात आला . . . आमच्या वेळेला जर असे असते तर आज माझ्या कडे 2/4 बंगले, 3/4 कार, 10 एकर शेती चा मी मालक असतो....(इतका मार खाल्लाय राव)

66 likes 16 shares
WhatsApp