Back to feed
A
Avni Deshmukh Attitude · Marathi · Attitude

बघतोस काय रागाने ? कोतळा काढलाय वाघाने ! सुर्य नारायण जर उगवले नसते तर. आकाशाचा रंगचं समजला नसता.. जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर.. खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता.. हे हिंदु प्रभो शिवाजी राजा.

89 likes 1 shares
WhatsApp