S
Sara Bose
humor · hindi · humor
*"बघून घेईन"*😡म्हणत आयुष्य वाया घालवण्यापेक्षा *"घेऊन बघतो "* म्हणा आणि आयुष्य सार्थकी लावा....🍺🍺 😝 बायका नवऱ्याला "थोडं जेवून घेता का ?" ऐवजी "थोडी घेऊन, जेवता का ?" असं म्हणाल्या तर नवरा बायकोची भांडणे किती कमी होतील ना !! 😜😜😜😜😝😝
157 likes
51 shares