Back to feed
N
Nisha Mehta Life · Marathi · General

बघुया कोण हुशार आहे ग्रुपमध्ये जो कोणी उत्तर देईल ती व्यक्ती खरोखर कॉपी करुन पास झालेले नसेल सर्वांना .... Best Of Luke 👍 😤हुशार कोण😤 ऐका मानसाचे चार अक्षरी नाव काय? ज्याचे पहिले व दुसरे अक्षर म्हणजे त्याच्या बायकोचे नाव दुसरे व तिसरे अक्षर म्हणजे त्याच्या मुलीचे नाव तिसरे व चौथे अक्षर म्हणजे त्याच्या मुलाचे नाव व चारही अक्षर म्हणजे त्याचे नाव सांगा पाहु ते नाव काय? 🤔🤔🤔🤔🤔🤔🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

194 likes 64 shares
WhatsApp