Back to feed
A
Anaya Kulkarni friendship · marathi · friendship

बिचकुले कुटुंबियांची नव्या शहरात बदली झाली. त्यांचा सुपुत्र बबन बिचकुले तिथल्याच एका कॉलेजमध्ये अॅडमिशन घ्यायला गेला. तिथल्या वॉचमनला त्यांनी गाठलं. बबन : तुम्ही या कॉलेजचे सुरक्षारक्षक आहात ना? मला तुमच्या सल्ल्याची गरज आहे. वॉचमन : बोल की रे पोरा. बबन : तुम्ही इथे इतकी वर्षं आहात. मला सांगा शैक्षणिक प्रगती आणि विद्यार्थ्याच्या भवितव्यासाठी हे महाविद्यालय योग्य आहे का? कारण मी या शहरात नवा आहे. वॉचमन : म्हंजे. नक्कीच. मला बघ आणि अॅडमिशन घे. अरे, मी इथूनच पाच वर्षांपूवीर् एमबीए झालो. मग, याच कॉलेजने मला इथे लगेच नोकरीही दिली

238 likes 11 shares
WhatsApp