S
Sara Mehta
humor · marathi · humor
बिचारा नवरा ....... *पती* : खुप दमलाे,थकलो आहे जरा पटकन चहा करुन दे. *पत्नी* : आले टाकू का, *पती* : ओके *पत्नी* :गवतीचहा,वेलची टाकू का ? *पती* : ओके चालेल *पत्नी* : तुळस,लवंग टाकू का? *पती* : हो ठीक आहे *पत्नी* : पुदिना टाकू का? *पती (रागाने)*: तुझ्या .......😡 कांदा, लसून, हळद,दालचीनी, जिरे, मोहरी पन टाक आणि फोडणी दे... आणि वाट लावून टाक चहा ची.....😡😡 मी चाललाे दारू प्यायला. 😂😂😂😂😂😂
173 likes
74 shares