A
Aadhya Joshi
humor · marathi · humor
*बिचारा नवरा - बॅकेंत काम करणाऱ्या आपल्या बायकोला सकाळी उठवायला हात लावला तर बायको भडकली आणि म्हणाली . तुमचे हया महिन्यांत चार ट्रांझेक्षण पुर्ण झाले . आता पाचव्यांदा पाहिजे तर 150 रुपये पडतील.* 😀😀😀
117 likes
25 shares