बॅचलर पोरांना वाटतं की सगळ्या चांगल्या पोरींची लग्न होऊन गेलेत...😢😢. . लग्न झालेल्या माणसांना वाटतं की आपण उगाचच लवकर लग्न केलं, . . ओरिजनल स्टॉक तर मागेच राहीलाय..😂😂 . . पोरींना वाटतं की आपण लवकर जन्माला आलो, . . हँडसम पोरं तर अजुन लहान आहेत..🙊🙊 . . बायांना वाटतं की आपल्या वेळेस अशी पोरं नव्हती.. बिच्चारे सिंगल फिरतायेत...😎😎 . . लहान पोरांना वाटतं की मोठ्या पोरी समजुतदार आहेत..🤓🤓 . . मोठ्या पोरींना वाटतं की आपल्या बरोबरची पोरं भरोसा ठेवायच्या लायकीचे नाहीत....😤😤 . . म्हणजे कसं माहीतीये का? . . सगळेच चांगले आहेत.. . . पण कोणीच कोणाला समजुन घेत नाहीये.. . . म्हणजे मी सगळ्यांना समजुन घेतोय पन मला कोणीच समजुन घेत नाहीये, . . सगळ्यांना असंच वाटतंय...😜😜 . . मला कळतंय..तुम्हाला कळतंय का.?? 🤔🤔 . . म्हणजे पल्सर वाला डिस्कवर वाल्याकडे पाहुन विचार करतो की याची गाडी भारीये. .कमी पेट्रोल लागतं..😍😍 . . डिस्कवर वाला विचार करतो की याच्याकडे किती भारी गाडीये, माझ्याकडे असती तर जोरात पळवली असती..😎😎 . . . पृथ्वी गोल आहे.. अन् आपला विषय खोल आहे.. 😂😂😂😂😂😂😂🌹
A
Atharv Mishra
humor · marathi · humor
229 likes
77 shares